राज्य सरकार ठरवणार सिटीस्कॅनचे दर
राज्य सरकार ठरवणार सिटीस्कॅनचे दर
सध्या कोरोनाचा संसर्ग तपासण्यासाठी रुग्णांचे सिटीस्कॅन केले जात आहे . या सिटीस्कॅनसाठी खासगी रुग्णालये तसेच लॅबकडून अवाजवी दर आकारले जातात. याविषयीच्या तक्रारींची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून सरकार सिटीस्कॅनचे दर निश्चित करणार आहे. यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली असून ही समिती सात दिवसांत अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.
आरोग्य विभागाने…
View On WordPress








