एचडीएफसी म्युच्युअल फंडाने या योजनेची श्रेणी बदलली; गुंतवणूकदारांना निधी काढून घेण्याचा तज्ज्ञांंचा सल्ला
एचडीएफसी म्युच्युअल फंडाने या योजनेची श्रेणी बदलली; गुंतवणूकदारांना निधी काढून घेण्याचा तज्ज्ञांंचा सल्ला
मुंबई : देशातील दुसरी मोठी म्युच्युअल फंड व्यवस्थापन करणारी कंपनी असलेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाने ‘हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड’ या योजनेची श्रेणी बदलली आहे. ‘हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड’ सिरीज-१ची श्रेणी क्लोज एंडेड वरून ओपन एंडेडमध्ये बदलली आहे. या योजनेची महिनाभरात मुदतपूर्तता होणार आहे. त्यापूर्वीच असा बदल करण्यात आल्याने गुंतवणूकदारांना निधी काढून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. PMC Bank…
View On WordPress