#Repost @colorsmarathiofficial • • • • • • शासनाच्या नियमांचे योग्य पालन करून आणि Social Distancing बाळगून तुमच्या आवडत्या #BalumamachyaNavanaChangabhala या मालिकेचं चित्रीकरण जोरात सुरु झालं आहे. आपल्या भेटीची उत्सुकुता अशीच राहू द्या. कारण येतोय आम्ही तुमच्या घरी. घेऊन नवी उमेद, नवी भरारी. #ColorsMarathi . #ShootResumes #ColorsMarathiSerials #ColorsMarathiIsBack #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CCsKuXiJpja/?igshid=1j8z43mlvvftj
















