दिशादर्शक अर्थात चुंबकसूची !
चुंबकसूचीचा इतिहासही रंजक आहे. या चुंबकसूचीचा वापर सुरुवातीला भविष्य सांगण्यासाठी करण्यात येत असे. नैसर्गिक चुंबकाला माशाचा आकार दिल्यानंतर जाड भाग दक्षिण दिशा दर्शवत असे. दक्षिणेला तोंड करून पोहणाऱ्या माशाप्रमाणे ते दिसत असल्याने त्याला दक्षिणमुखी मासा असेही म्हणत. डॉ. व्ही. एन. शिंदे,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अमेरिकेच्या शोधाबाबत असे म्हटले जाते की, कोलंबस निघाला होता भारताच्या दिशेने.…










