म.सा.प. इस्लामपूरतर्फे दिवाळी अंक स्पर्धा
सांगली – महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इस्लामपूरने २०२५ मध्ये भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध होणाऱ्या मराठी दिवाळी अंकासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक स्पर्धा २०२५’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजन प्रा. शामराव पाटील (अण्णा) यांनी दिली आहे. उत्कृष्ट दिवाळी अंकाकरीता प्रथम पारितोषिक ₹५००१ /- व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ₹ ३००१ /- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक ₹…
















