उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकास तुषार सिंचन गरजेचे
सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन ही अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. डॉ. एस. डी. राजपूत ( कडधान्य पैदासकार)तेलबिया संशोधन केंद्र, म. फु. कृ. वि., जळगाव-४२५…














