तिळगंगा साहित्य पुरस्कार २०२४ साठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
सांगली – कादंबरी, कथा, कवितासंग्रहासाठी तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार व ललित, प्रवासवर्णन, आत्मचरित्र यासाठी तिळगंगा प्रतिभा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी प्रथम प्रकाशित पुस्तक पाठवण्याचे आवाहन संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन आणि साहित्यिक व सांगीतिक उपक्रम घेण्यात येतो. तिळगंगा साहित्यरंग परिवार, संगीतरत्न कै. ग. रा.…








