गायकाचा कार अपघातात मृत्यू; दोन दिवसांनी येतोय नवा अल्बम | News
गायकाचा कार अपघातात मृत्यू; दोन दिवसांनी येतोय नवा अल्बम | News
अल्बमच्या प्रमोशनसाठी तो अमृतसर येथे गेला होता. तिथून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. परिणामी संपूर्ण संगीतसृष्टी सध्या शोकसागरात बुडाली आहे. मुंबई 31 मार्च: संगीत क्षेत्राला हादरवणारी घटना घडली आहे. सुप्रसिद्ध गायक दिलजानचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे 3.45 वाजता ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे येत्या 2 एप्रिल रोजी दिलजानचा एक नवा म्यूझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या…
View On WordPress


















