Shreyas Talpade Birthday: कॉलेज सेक्रेटरीशीच झालं प्रेम आणि...श्रेयस तळपदेची फिल्मी लव्हस्टोरी | Entertainment
Shreyas Talpade Birthday: कॉलेज सेक्रेटरीशीच झालं प्रेम आणि…श्रेयस तळपदेची फिल्मी लव्हस्टोरी | Entertainment
27 जानेवारी 1976 मध्ये मुंबईत श्रेयसचा जन्म झाला. मराठी टीव्ही शोमधून श्रेयसने आपल्या अभिनयातील करियरला सुरुवात केली. 2005 मध्ये श्रेयसने ‘इक्बाल’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. मुंबई, 27 जानेवारी : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. असाच बॉलिवूडमध्ये छाप पाडणारा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या कॉमिक…
View On WordPress











