स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एंट्री
स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एंट्री
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेचं कथानक अतिशय रंगतदार वळणावर आलं असून मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एंट्री झाली आहे. शर्मिष्ठा नीलिमा सावंत ही व्यक्तिरेखा साकारत असून नीलिमाच्या येण्याने मालिकेत नवं वळण आलं आहे. माऊने सिद्धांत सोबत लग्नासाठी नकार दिला असून लग्न करेन तर शौनकशी असं ठामपणे सांगितलं आहे. माऊने जरी लग्नासाठी नकार दिला असला तरी सिद्धांत हार मानायला तयार नाही. नीलिमाचा वापर…
View On WordPress











