DMER Mumbai Result 2023 | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई 5182 पदांसाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर..!
DMER Mumbai Result 2023: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई या पदभरतीची ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. आता आनंदाची बातमी आहे. ज्या उमेदवारांनी DMER Mumbai Bharti 2023 ची ऑनलाइन परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई भरती २०२३ ऑनलाइन परीक्षेचे निकाल जाहिर झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी या भरतीची परीक्षा पार पडली होती. आता या भरतीचा निकाल जाहिर झाला असून ज्या उमेदवारांनी हि ऑनलाइन परीक्षा दिली आहे. ते उमेदवार आता या ऑनलाइन परीक्षेचा निकाल डाऊनलोड करून शकतात. DMER Mumbai Recruitment 2023 या पदभरतीचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
Read more












