सह्याद्रीच्या कुशीत असलेले गडकिल्ले या कोकण भूमीला इतिहासाच्या जवळ घेऊन जातात. अशाच एका किल्याचा निसर्गाच्या सानिध्यात उभा असलेला बुरुज. PC- @shwapnilparab_28 स्पर्धक क्रमांक . 52 मालवणी कट्टा आयोजित "कोकण फोटोग्राफी स्पर्धा " Location- bharatgad fort malvan #kokanbhumi #durgveer #bharatgad #sindhudurg #malvan #the_paradise #shivpremi #गडकिल्ले #kokan #chhatrapati #swarajya #raje #वेड_इतिहासाचे #प्राउड2Bमालवणी #malvanikatta🐟 #मालवणी_कट्टा (at Bharatgad Fort) https://www.instagram.com/p/B9Zhp4NFG9m/?igshid=33036mfc1fjq












