सावधान! 533 दशलक्ष Facebook वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि खासगी डेटा लीक, भारतीयांचाही समावेश | Technology
सावधान! 533 दशलक्ष Facebook वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि खासगी डेटा लीक, भारतीयांचाही समावेश | Technology
फेसबुक वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि पर्सनल डेटा ऑनलाईन लीक (Phone Numbers and Personal Data of Facebook Users) झाला आहे. यात तब्बल 106 देशांमधील लोकांचा डेटा लीक (Data Leak) झाला आहे. मुंबई 04 एप्रिल : शनिवारी जवळपास 533 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि पर्सनल डेटा ऑनलाईन लीक (Phone Numbers and Personal Data of Facebook Users) झाला आहे. या लीक झालेल्या डेटामध्ये लोकांची खासगी माहितीही…
View On WordPress