मानव - वन्यजीव संघर्षावर शाश्वत उपाय
माकड, साळिंदर, शेकरू, डुक्कर, रानडुक्कर, गवारेडे इत्यादी वन्य प्राण्यांमुळे अंगणातील बागायती फळपिक, भाजीपाला आणि शेतीचे मोठे नुकसान होत आहे. कोकणात आणि भारतातील अनेक भागांमध्ये अशा घटना वाढल्या आहेत. फळबागायतीचे वार्षिक उत्पादन, शेतकऱ्यांचे संसाधन, उत्पन्न, आणि आत्मविश्वास ह्या सगळ्यांवर याचा परिणाम होतो. काही ठिकाणी लोक अशा त्रासांमुळे शेती करणेच कमी करू लागले आहेत. परंतु हे संकट अपरिहार्यच…












