Format Specifier %n
सर्वसामान्यपणे %d, %f, %c, %u, %s हे फॉर्मॅट स्पेसीफायर्स विद्यार्थ्यांना माहीत असतात. परंतू %n या फॉरॅट स्पेसीफायरचा उल्लेख कमी प्रमाणात आढळतो. हा फॉर्मॅट स्पेसीफायर तुलनेने गमतीशीर आहे कारण त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. हा फॉर्मॅट स्क्रीन वर कीती कॅरेक्टर्स प्रिंट केली आहेत त्याची माहीती देतो. परंतू त्यासाठी printf functionमध्ये जे argument लिहावे लागते ते pointer to unsigned…
View On WordPress













