एफएसएसआयद्वारे स्ट्रीट फूड विक्रेत्यांकरिता प्रशिक्षण
एफएसएसआयद्वारे स्ट्रीट फूड विक्रेत्यांकरिता प्रशिक्षणाचे 8 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये आयोजन; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे हस्ते होणार प्रशिक्षणाचे उद्घाटन नागपूर – देशात पुढील दोन वर्षात पर्यंत 25 लाख अन्न हाताळणी सुरक्षा संदर्भात प्रशिक्षित स्ट्रीट फूड विक्रेते तयार करणे हे केंद्र सरकारचे लक्ष असून याच अंतर्गत केंद्रीय आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत भारतीय अन्न…

















