कलर्स मराठीची नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ ! १७ मे पासून सोम ते शनि रात्री ८.३०वा.
कलर्स मराठीची नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ ! १७ मे पासून सोम ते शनि रात्री ८.३०वा.
जिच्याविना वैकुंठाचा कारभार चालंना, एकल्या विठुरायला संसार पेलंना !!! जिथे देवसुध्दा त्याचा संसार एकटा सांभाळू शकत नाही तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसांचे काय! पण दुर्दैवाने प्रत्यक्षात असं चित्र फार कमी ठिकाणी बघायला मिळतं… कुटुंबात अधिकार पुरुषाचाच अशी आपली पारंपरिक विचारसरणी. खरं तर संसार रथाचा तोल सावरला जातो तो स्त्रीमुळेच… प्रत्येक कुटुंबाला पूर्णत्त्व येतं ते स्त्रीच्या अस्तित्त्वामुळे……
View On WordPress


















