अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जनरल शस्त्रक्रिया माफक दरात उपलब्ध आहे. हर्निया, हायड्रोसील , आतड्यांची शस्त्रक्रिया, स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया, मान आणि शरीरावरच्या गाठी, अपेंडिक्स, मुळव्याध, स्तनांमधील गाठी, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाची पिशवी, भगंदर शस्त्रक्रिया इत्यादींवर माफक दरात उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
☎ फोन नंबर - +91 9834150838
🌎Website - https://www.apex-hospital.co.in/
👉Address- Sr. No. १३/१२, Aundh-Ravet Road, Kalewadi Phata, Thergaon Pune.












