१ ऑगस्ट, १९४७
शुक्रवार. १ ऑगस्ट, १९४७. हा दिवस अचानकच महत्वाचा होऊन गेला. या दिवशी काश्मीर च्या संदर्भात दोन गोष्टी घडल्या, ज्या पुढे खूप महत्वाच्या ठरणार होत्या. त्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी तसा काही संबंध नव्हता. पण पुढे घडणाऱ्या रामायण-महाभारतात या दोन गोष्टींचं स्थान आवश्यक असणार होतं. १ ऑगस्ट ला गांधीजी श्रीनगर ला पोहोचले, ही ती पहिली गोष्ट. गांधीजींचा हा पहिलाच काश्मीर दौरा. यापूर्वी सन १९१५ मध्ये,…
View On WordPress















