'फॅण्ड्री'तला जब्या दिसणार नव्या सिनेमात
‘फॅण्ड्री’तला जब्या दिसणार नव्या सिनेमात
मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेचा पहिला सिनेमा ‘फॅण्ड्री’ २०१३ साली प्रदर्शित झाला. या सिनेमाने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या सिनेमातून नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर सोमनाथ लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. १६ एप्रिलपासून फक्त थिएटर्समध्ये फ्री हिट दणका ! SGM Films Presents…
View On WordPress













