ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकुमत हा सत्तेचा स्वभाव होता तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने, तळी-अन्नछत्रे-धर्मशाळांचे रूप घेतले तिच्या अनाक्रमक धर्म शीतलतेचे मंगल प्रतिध्वनी भारतखंडाच्या मंदिरा मंदिरातून घुमले मात्र ती सर्वगुण संपन्न देवता नव्हती, तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या अहिल्यादेवी होळकर या वयाच्या सत्तराव्या वर्षी १३ ऑगस्ट १७९५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. देहरुपाने त्या या जगामध्ये नसल्या तरी चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांच्या समाजपयोगी कामाचे स्मरण प्रत्येकाला जगण्याची दिशा देत राहील. भित्तिचित्र संकल्पना: मा आ @rohit_rajendra_pawar_ @sunanda_rajendra_pawar #ahilyabaiholkar #ahilyadeviholkar #jamkhed #kjidf #Maharashtra #maharashtra_ig #streetartindia #mural #wallartindia #startforall #dashaswamedhghat #indore #culture #history #incredibleindia #rohitdadapawar #ncp #ncpmaharashtra #openairpublicartdistrict #zostel #rishikesh #tryambakeshwar #varanasi #gokarnadiaries #travelart #travelartist #nileshartist (at Jamkhed Live) https://www.instagram.com/p/CO3W6rpBAkY/?igshid=18dbykurjrssd