" *लोकमाता राजमाता अहिल्यामाई होळकर" यांची आज जयंती. अनेक कठीण प्रसंगात सुद्धा धिरोदात्तपणे राज्यकारभार करून प्रजेच हित जोपासणाऱ्या, संपुर्ण भारतभर उत्कृष्ठ प्रशासक म्हणुन अधिराज्य करणाऱ्या राष्ट्रमातेस जयंतीदिनी मानाचा मुजरा*" !! #Jaymalhar #jayahilya #ahilyabaiholkar #ahilyadeviholkar #holkar #dhangar https://www.instagram.com/p/CA1sgoLDBpq/?igshid=1iao4k7ewv7p3












