जीव झाला येडापिसा मालिकेसाठी चिन्मय मांडलेकर यांची भावनिक पोस्ट 💗 . #Repost @chinmay_d_mandlekar • • • • • • ५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन जीव झाला येडापिसाचा प्रवास आज थांबतो आहे. माझ्या काळजाच्या खूप जवळची ही माझी मालिका. पुराशी, कोविडशी लढली. कले कलेनं वाढली. ५ भाषांमध्ये हीच्या आवृत्त्या निघाल्या. त्याही यशस्वी झाल्या. आज हा सगळा प्रवास थांबेल. कधी थांबणार? पेक्षा का थांबलात? हा प्रश्न कधीही गोड वाटतो. सर्व कलाकार तंत्रज्ञांचं अभिनंदन आणि आभार. @vinodlavekar @nikhilsheth @kalyanipathare @deepa.teli @vishal_892 @dattasangram @tusharjosheee @prachini21 तुम्ही जे दिलंत त्यासाठी भरपूर प्रेम आणि आभार. आणि मी तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल क्षमा😉. खूप खूप आभार @deepakrajadhyaksha , तू दाखवलेल्या विश्वासाबद्दल. आणि मनापासून आभार शिवा,सिद्दी,जलवा,सोनी,आत्याबाई,सरकार आणि संपूर्ण रुद्रायतच्या जगावर प्रेम करणार्या रसिकांचे🙏 . #JeevZalaYedapisa #JeevJhalaYedapisa #ColorsMarathi #ChinmayMandlekar #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . #MarathiCelebs . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CNMSJruBis0/?igshid=g9fdevgxsygr