Standing tall above Jodhpur, Mehrangarh whispers tales of kings and conquests.

seen from Tajikistan
seen from United States

seen from United Kingdom
seen from Italy
seen from Argentina
seen from China

seen from United States
seen from United Kingdom
seen from China
seen from China
seen from United Kingdom

seen from Malaysia
seen from China
seen from China

seen from United States

seen from Romania

seen from Greece
seen from Martinique

seen from United Kingdom
seen from United Kingdom
Standing tall above Jodhpur, Mehrangarh whispers tales of kings and conquests.
Those who are fascinated, elated by blood , blood of innocents - should remember it always bounce back. Human history on this planet is full of bloodshed of poor and innocents - those dynasties are history too- they never thrived. #Lakitpur #Jodhour #varanasi #ayodhya - #india going bloody way - here is one image #indian prime Minister blown up in pieces. https://www.instagram.com/p/CdTRiijrexB/?igshid=NGJjMDIxMWI=
‘टायगर’ची सुटका जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात शिक्षा सुनावल्यापासून दोन दिवस जोधपूरच्या तुरुंगात असलेला सलमान खान अखेर सुटला आहे. जोधपूर विमानतळावर तो पोहोचला असून मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे. जोधपूरमध्ये काळवीट शिकार प्रकरणी गेले दोन दिवस सलमानच्या शिक्षेनंतर नाट्यमय वळण आले होते. सलमान शुक्रवारीच तुरुंगातून सुटणे अपेक्षित होते; मात्र न्यायालयाने त्याच्या जामीनाची सुनावणी एक दिवस पुढे ढकलली होती. सलमानच्या जामिनावर दुपारी सुनावणी सुरू झाली. दरम्यान दुपारी साडेचार वाजता जामीनाची सुनावणी पूर्ण झाली. सलमानच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या वकिलांची आजच बदली झाली होती, येथील ८६ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या होत्या, त्यानुसार ही सुनावणी राखडल्याने सलमानला जामीम मिळण्यास उशीर झाला आहे. या प्रकरणी सलमानचे वकील आता पुढील न्यायालयात खटला दाखल करू शकतात.
Momentos especiales, en una increíble experiencia en India. #PasionPorViajar #india #jodhour (en Jodhpur Rajsthan)
Into the wild مع القطيع 😄 #الهند #راجستان #جودبور #jodhour #Qaflh #Qaflhindia (at Bishnoi Village)