'काहून'…मनात काहूर निर्माण करणारा
काहून कवितासंग्रह गावच्या शेतीच्या मातीकडे घेऊन जातो. माझ्यासारख्या निमशहरी माणसाला पुन्हा त्या जगण्याची आठवण करून देतो. परिसाच्या शोधात शहरात आलेल्या माझ्यासारख्याला सुद्धा वाटू लागायला लागतं कि गावची मातीच बरी होती. जे आपल्याकडे आहे ते सोडून उगाच आपण मृगजळाच्या शोधात भरकटत चाललो आहोत का ? निलेश देशमुखसंस्थापक- शाळा फाउंडेशनशैक्षणिक समुपदेशक, व्याख्याते, कवी, गझलकार, लेखक ‘काहून'(वऱ्हाडी…









