कृषी सल्ला
कोकण विभाग –
प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र मुळदे जि.सिंधुदुर्ग व दापोली,जि.रत्नागिरी यांच्याकडून मिळालेल्या
माहितीनुसार
सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये रब्बी हंगामातील भात लागवडीच्या पुर्वतयारीस सुरुवात करावी. वायंगणी भात पीकाची
पेरणी सुधारीत बियाण्यांचा वापर करुन करावी. काजु बागायतदारांनी टेकण्या किडीच्या नियंत्रणासाठी प्रवाही
मोनोक्रोटोफॉस 3६ % १५ मि.ली. किंवा लम्बडासायहॅलोभिन ५% ६…
View On WordPress


















