स्वतःशीच लग्न करणाऱ्या क्षमा बिंदूने तीन दिवस आधीच स्वतःशीच केले लग्न, काय आहे कारण ?
स्वतःशीच लग्न करणाऱ्या क्षमा बिंदूने तीन दिवस आधीच स्वतःशीच केले लग्न, काय आहे कारण ?
गुजरात येथे काही दिवसांपूर्वी एका तरुणीने आपण स्वतः सोबतच लग्न करणार आहोत असे सोशल मीडियात शेअर केले होते आणि बघता बघता त्याची देश पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. क्षमा बिंदू असे या तरुणीचे नाव असून तिने 11 जून रोजी लग्न करण्याचे जाहीर केले होते मात्र त्याआधी तीन दिवस तिने स्वतःशीच लग्न पार पाडलेले आहे. देशपातळीवर या ‘ गुजरात मॉडेल ‘ ची जोरदार चर्चा सुरू असून चाळीस मिनिटांचा हा विवाह सोहळा…
View On WordPress
















