लोहारा तालुक्यातील सास्तुरसह परीसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत.
लोहारा तालुक्यातील सास्तुर परिसराला बुधवारी दुपारी साधारण ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास १.८ रिस्टर स्केलचासौम्य धक्का जाणवला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.लोहारा तालुक्यातील सास्तुरसह परीसरात अधूनमधून सौम्य धक्के जाणवत आहेत. आज दुपारी साधारण ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास लोहारा तालुक्यातील सास्तूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जमीनितून गूढ आवाज आला.…
View On WordPress










