पट्ट्याने २७० रुपये खर्च केले अन् काहीवेळात कोट्यधीश झाला मात्र घरी पोहचयला घाबरला...
पट्ट्याने २७० रुपये खर्च केले अन् काहीवेळात कोट्यधीश झाला मात्र घरी पोहचयला घाबरला…
नवी दिल्ली l अनेकदा पैशाची अडचण आपल्याला भासत असते मात्र याच अडचणीच्या वेळी आपल्याकडे पैसा उपलब्ध होत नाही कोणाचे नशीब कधी बदलेल हे काही सांगता येत नाही असाच एक प्रकार पश्चिम बंगाल मध्ये घडलायं. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या शेख हिरा यांनी सकाळी कामावर जातांना २७० रुपये खर्च केले अन् घरी येतांना कोट्याधीश होणून आल्याची घटना घडली आहे. रातोरात स्टार बनणारे, गरिबीतून श्रीमंत बनणारे तुम्ही पाहिले…
View On WordPress





















