Google Chrome आणि Microsoft Edge ब्राउजरमध्ये मेलवेयर, ३० लाखांहून जास्त युजर्सचा डेटा धोक्यात
Google Chrome आणि Microsoft Edge ब्राउजरमध्ये मेलवेयर, ३० लाखांहून जास्त युजर्सचा डेटा धोक्यात
नवी दिल्लीः मेलवेयरच्या Google Chrome आणि Microsoft Edge एक्सटेंशनला जवळपास ३० लाख लोकांनी डाउनलोड केले आहे. अवॉस्टच्या एका रिपोर्टमधून ही माहिती उघड झाली आहे. Avast रिसर्चर्स ने म्हटले की, त्यांनी क्रोम आणि ऐजवर असे २८ एक्सटेंशनची ओळख पटवली असून ते मेलवेयरने इन्फेक्टेड होते. यूजर्स इन ऐड-ऑन्स (ब्राउजर एक्सटेंशन) ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जेस इंस्टाग्राम, फेसबुक, स्पॉटिफाई आणि वीमो वरून फोटो,…
View On WordPress