श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे #mansoon #rain #rainydays #mansoonphotohphy #lockdownphotography #mumabaimerjaan #thane #thanekar #mumbailocal #rainyday #glass #shravan #shravanmaas #hirval (at Horizonte Multimedia) https://www.instagram.com/p/CDNfyXOJ24E/?igshid=1w3ygmpo4jybo












