अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात ती जगातील सर्वांत महागडी गाडी या मराठी माणसाच्या दारात
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात ती जगातील सर्वांत महागडी गाडी या मराठी माणसाच्या दारात #hellomaharashtra
मुंबई प्रतिनिधी | अतिशय आकर्षक दिसणारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक असलेली ‘कॅडिलॅक‘ ही जगातील सर्वांत महागडी मोटार एका मराठी माणसाने विकत घेतली आहे. भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पूर्व सभापती अरुण पाटील यांनी ही गाडी घेतली असून कॅडिलॅक गाडी असणारे ते भारतातील पहीले आहेत.
‘कॅडिलॅक’ गाडीची किंमत साडे पाच कोटी इतकी आहे. ही गाडी सुरक्षेच्या दृष्टीन अत्याधुनिक असून गाडीमधे अनेक नवीन…
View On WordPress











