तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक
तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक
मुंबई / प्रतिनिधी : सिग्नल यंत्रणेत दुरुस्ती आणि रेल्वे रुळांच्या कामासाठी रविवारी तीनही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप धिम्या वाहतूक अप जलद मार्गावरुन चालविण्यात येईल, डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना…
View On WordPress










