एरंडोल:संगणकीय ७/१२ मधील चुकांच्या दुरूस्तीसाठी २४ते३०जून दरम्यानच्या शिबीरास प्रारंभ
एरंडोल:संगणकीय ७/१२ मधील चुकांच्या दुरूस्तीसाठी २४ते३०जून दरम्यानच्या शिबीरास प्रारंभ
जळगाव जिल्हा:- प्रतिनिधी शैलेश चौधरी एरंडोल:तालुक्यातील संगणकीय ७/१२मध्ये असणार्या चुकांच्या दुरूस्तीसाठी प्रत्येक महसूली मंडळाच्या प्रत्येक तलाठी-चावडीवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयात २४ते३०जून दरम्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे व ज्या खातेदारांच्या संगणकीय ७/१२मध्ये चुका दिसत असतील त्यांनी शिबिरास उपस्थिती देऊन संबंधित तलाठी,मंडळ अधिकारी व अव्वल कारकुन यांचेशी संपर्क करून चुका दुरूस्त…
View On WordPress













