Nawab Malik | नवाब मलिक यांची मतदानासाठी जामीन याचिका
Nawab Malik | नवाब मलिक यांची मतदानासाठी जामीन याचिका
Nawab Malik | नवाब मलिक यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी नव्याने जामीन याचिका दाखल केली Nawab Malik | मुंबई (दि १४ जून २०२२) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. त्याबाबत नव्याने याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर त्यावर सुनावणी होण्याची…
View On WordPress














