#PawarSpeaks #NCPspeaks ‘ठाकरे सरकार’ ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज ; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह सर्वच स्तरातुन वाढदिवस शुभेच्छा
#PawarSpeaks #NCPspeaks ‘ठाकरे सरकार’ ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज ; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह सर्वच स्तरातुन वाढदिवस शुभेच्छा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. त्यानिमित्ताने राज्य तसेच देशभरातील दिग्गजांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. परमेश्वर तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो या शब्दांत पंतप्रधान मोदींनी पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व…