माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर ( वय ९१ वर्ष) यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. ते किडनी विकाराने त्रस्त होते, त्यांच्यावर आज लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शिवाजीराव निलंगेकर यांनी राज्यात १९८५ ते १९८७ दरम्यान मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता.…
View On WordPress















