चित्रपटात ऐश्वर्याला किस का करत नाही? अभिषेक बच्चन म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये...’ | News
चित्रपटात ऐश्वर्याला किस का करत नाही? अभिषेक बच्चन म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये…’ | News
आजवर आपल्या पत्नीला चित्रपटांमध्ये किस का केलं नाही? (Aishwarya Rai Bachchan) असा सवाल त्याला वारंवार केला जातो. अखेर या प्रश्नाचं उत्तर त्यानं आपल्या चाहत्यांना दिलं. मुंबई 29 मार्च: अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानं आजवर रोमँटिक, अक्शन, विनोदी अशा जवळपास सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अर्थात आजवर त्याला सुपरस्टार अभिनेत्याचा टॅग…
View On WordPress











