Panchganga River : पंचगंगेत मूर्ती विसर्जनाला विरोधच
Panchganga River : पंचगंगेत मूर्ती विसर्जनाला विरोधच
Panchganga River : पंचगंगेत मूर्ती विसर्जनाला विरोधच इचलकरंजी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत पंचगंगा नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित करता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून मांडण्यात आली, तर आमदार प्रकाश आवाडे पंचगंगा नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे वादावर सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री दीपक…
View On WordPress
















