*निमंत्रण:* लोकशाही पंधरवडा २०१९ निमित्ताने *”उद्योजक चर्चासत्र व परिचय मेळावा”* *पनवेल महानगरपालिका-निवडणूक विभागाच्या* वतीने लोकशाही पंधरवडा २०१९ निमित्ताने व्यापारी आणि उद्योगपती याचं चर्चासत्र व परिचय मेळावा आयोजन, यशस्वी उद्योजकांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करणार आहेत, तरी या उद्योजक चर्चासत्र व परिचय मेळाव्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लहान-मोठ्या व्यापारी आणि उद्योगपतीनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन पनवेल महानगरपालिका *निवडणूक-उपआयुक्त श्री जमीर लेंगरेकर* यांनी केले. *कार्यक्रमाची तारीख:* शुक्रवार, ८ फेब्रुवारी २०१९ *वेळ* - संध्याकाळी ५ वाजता उद्योगपतींचा परिचय सुरु होईल. ( *विशेष सूचना*: नेटवर्किंग, टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी आणि परिचय वेळेवर सुरु होईल) *स्थळ:* वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल *नोंदणी अनिवार्य:* https://goo.gl/forms/tBctync7ZHJ0F24z1 *विशेष सूचना:* व्यापारी व उद्योगपतींना पुरस्कार संदर्भात व स्वतःच्या व्यवसायाची मार्केटिंग कार्यक्रमात करायची असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३७२१५४५३३ किंवा ई-मेल : [email protected] 🙏🏻 *जमीर लेंगरेकर,* *उपायुक्त (मुख्यालय)* *पनवेल महानगरपालिका* #panvellovers #panvelcity #businessconclave #panvelbusiness #panvelentrepreneur #pmcevent #kamothe #kharghar #khandacolony #kharghardiaries #newpanvel #taloja (at Panvel) https://www.instagram.com/p/BtOWKUpgv6H/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1piy8j157fyoc










