निवेदिता सराफ यांनी शेअर केली टिळक आणि आगरकर नाटकातील एक आठवण 💗 . #Repost @nivedita_ashok_saraf • • • • • • टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक साहित्य संघाची निर्मिती साल १९८३ माझ्या आयुष्यातला एक अप्रतिम अनुभव ह्या फोटोत आहेत प्रमोद पवार टिळक श्याम पोंक्षे आगरकर सुषमा सावरकर सौ टिळक मी सौ आगरकर अतुल परचुरे नाना आगरकर आणि भक्ति बर्वे काकू हा फोटो पाहिला आणि एकदम आठवणी दाटून आल्या. #TilakAaniAagarkar #NiveditaSaraf #Throwback #MarathiPlay #MarathiActress #MarathiNatak #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CDD6S5SJNju/?igshid=1nc9g128r4jp7


















