आता तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटावरूनही प्रवास करू शकता, रेल्वेचा हा नवा नियम...
आता तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटावरूनही प्रवास करू शकता, रेल्वेचा हा नवा नियम…
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता रेल्वे प्रवासी प्लॅटफॉर्म तिकीटद्वारे देखील प्रवास करू शकतात.(Platform Ticket Rules) साधारणपणे ट्रेनने प्रवास करण्यासाठी काही महिने आधीच आरक्षण करावे लागते. आरक्षणाचे नियम दोन प्रकारे केले जातात. (Reservation Rules) पहिले तिकीट आरक्षण खिडकीतून आणि दुसरे तिकीट ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगद्वारे (Online Train Ticket Booking) बुक केले जाऊ शकते. पण अचानक…
View On WordPress












