हा तर ग्रामीण कथेचा सन्मान
पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठान या संस्थेने डाॅ. प्रतिमा इंगोले यांना त्यांच्या एकंदर कथा लेखनाबद्दल कथादीप हा पुरस्कार दिला आहे. डाॅ. प्रतिमा इंगोले यांचे आतापर्यंत तेरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या प्रत्येकाला एकेक अथवा दोन ते तीन पुरस्कार मिळाले आहेत. तीन कथासंग्रहाला शासनाचे राज्य पुरस्कार मिळाले आहेत. हजारी बेलपान, अकसिदीचे दाने, हॅट्ट्रिक असे पुरस्कार मिळालेली कथासंग्रह आहेत. इतर…
View On WordPress
















