आज चे पंचांग दिनांक : ३० ऑगस्ट २०१६ वार : मंगळवार दिवस : वर्ज्य दिवस महिना / पक्ष : श्रावण कृष्णपक्ष तिथी : त्रयोदशी समाप्ती १४:०३
seen from United States
seen from United States

seen from United States
seen from United States
seen from United States

seen from Malaysia
seen from Côte d’Ivoire
seen from France
seen from United States
seen from Israel
seen from Switzerland
seen from United States

seen from United States
seen from United States
seen from United States

seen from United States
seen from United States
seen from United States

seen from United States
seen from China
आज चे पंचांग दिनांक : ३० ऑगस्ट २०१६ वार : मंगळवार दिवस : वर्ज्य दिवस महिना / पक्ष : श्रावण कृष्णपक्ष तिथी : त्रयोदशी समाप्ती १४:०३
special package पुण्यातील गणपती मंडळांसाठी , गणेश स्थापनेपासून (आगमनापासून) ते गणेश विसर्जना पर्यंत आम्ही आपणास गुरुजी आणि पुजेसाठी लागणारे सर्व साहित्य फक्त ११,१११ रु. उपलब्ध करवून देत आहोत . त्वरा करा आपल्या मंडळाचे नाव नोंदणीसाठी लवकरात लवकर ०८०८७७५८०८० वर संपर्क करा.
Package खालील प्रमाणे :
१.गणेश स्थापना पुजा
२.सत्यनारायण पुजा (१)
३.उत्तरपुजा (शेवटच्या दिवशी)
४.दररोज पूजेचे साहित्य आणि आरती (सकाळी आणि सायंकाळी)
more Information : http://www.poojaandsahitya.com/
आज चे पंचांग
दिनांक : २९ ऑगस्ट २०१६ वार : सोमवार दिवस : प्रतिकूल दिवस महिना / पक्ष : श्रावण कृष्णपक्ष तिथी : द्वादशी समाप्ती १४:३०
आज चे पंचांग
दिनांक : २७ ऑगस्ट २०१६ वार : शनिवार दिवस : चांगला दिवस महिना / पक्ष : श्रावण शुक्ल पक्ष तिथी : दशमी समाप्ती १६:३८
आज चे पंचांग
दिनांक : २२ ऑगस्ट २०१६ वार : सोमवार दिवस : उत्तम दिवस महिना / पक्ष : श्रावण शुक्ल पक्ष तिथी : पंचमी समाप्ती ०३:०९
!!श्रावण शनिवार!!
श्रावण महिन्यात एका शनिवारी शनीच्या देवळात कणीक ,खडे मीठ , काळे उडीद ,गोडेतेल असे अर्पण करावे . #शनिवारी अंघोळीला व जेवण्यास मुंजा सांगावा . वरील वस्तुंच्या पुडया करून शनीपुढे ठेवाव्या . चारी शनिवारी मारुतीचे दर्शन घेणे पुण्यप्रद असते .
आज चे पंचांग दिनांक : १९ ऑगस्ट २०१६ वार : शुक्रवार दिवस : उत्तम दिवस महिना / पक्ष : श्रावण शुक्ल पक्ष तिथी : प्रतिपदा समाप्ती १३:००
आज रक्षाबंधन आहे . आज बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी . भावाने बहिणीचे रक्षण करावे असा या राखी बांधण्याचा हेतू असतो . लोक याच दिवशी यज्ञपवीत (जानवे) धारण करतात . या दिवशी मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात करावा . बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करावा . या दिवशी अंगणात ठिपक्यांची रांगोळी काढावी. 'रक्षाबंधन' म्हणून हा सण जास्त प्रख्यात आहे .