'राधे'त सलमान दिसेल पोलिसाच्या भूमिकेत
‘राधे’त सलमान दिसेल पोलिसाच्या भूमिकेत
सलमान खानचा चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई” चा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. ईदच्या विशेष दिनी सलमान या चित्रपटाद्वारे दर्शकांच्या भेटीला येईल. तो २००९ मध्ये आलेल्या सलमानचा चित्रपट ‘वॉटेड’चा सीक्वल आहे. ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये ऍक्शन, रोमान्स, क्राइम व संगीत सर्व काही आहे. रणदीपशी सलमानची टक्कर ट्रेलरमध्ये सलमान अशा सुपरकॉपच्या भूमिकेत दिसत आहे, ज्याच्या कामाची वेगळी पद्धत आहे.…
View On WordPress












