Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर मुंबई – अचानक अमेरिकेत आक्रमक व्याजदर वाढ होण्याची शक्यता वाढल्यामुळे जागतिक चलना बाजारात डॉलर वधारला आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढला. त्यामुळे सोन्यातील बरीच गुंतवणूक तिकडे वळल्याने सोन्याचा दर कमी झाला असल्याचे दिसून आले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 473 रुपयांनी कमी होऊन 53,898 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला.…
View On WordPress














