स्त्री ही सुद्धा एक माणूस असते
या जगातील स्त्रीची देहविक्री ज्यावेळी बंद होईल त्याच वेळी खरंतर स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून या ‘पुरुषी समाजाने ‘ स्वीकारलं अस मानता येईल. अजय कांडर, विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार मोबाईल – ९४०४३९५१५५ https://iyemarathichiyenagari.com/called-to-the-hotel-for-prostitution-story-by-ajay-kandar/ तनिषाचा हॉटेल वरील अनुभव अंगावर काटा आणणार होता. असा अनुभव देहविक्री करणाऱ्या कुठल्याही महिलेला…



















