#Ahmednagar #RRPSpeaks #Jamkhed #Karjat शेतकर्यांना आवश्यक असलेल्या बियाण्यांची गरज आपल्याच तालुक्यातून भागावी हा उद्देश समोर ठेऊन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार : आ. रोहित पवार
#Ahmednagar #RRPSpeaks #Jamkhed #Karjat शेतकर्यांना आवश्यक असलेल्या बियाण्यांची गरज आपल्याच तालुक्यातून भागावी हा उद्देश समोर ठेऊन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार : आ. रोहित पवार
अहमदनगर (जामखेड) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजकडुन यंदाच्या खरीप हंगामात जामखेड तालुक्यात तब्बल 200 आणि कर्जत तालुक्यात 50 एकरात उडीदाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.मतदार संघातील शेतकर्यांना आवश्यक असलेल्या बियाण्यांची गरज आपल्याच तालुक्यातून भागावी हा उद्देश समोर ठेऊन…
View On WordPress