हजारोंच्या संखेत आज विद्यार्थ्यांचे कॉल, messages प्राप्त झाले आणि अजून सुद्धा होत आहे. नागपूर विद्यापीठामध्ये कसा भोंगळा कारभार चालतो हे आज पुन्हा एकदा विद्यापीठाने सिद्ध केले आहे. (1/2) #RTMNU #nagpuruniversity मागच्या वर्षीच्या चुकान पासून विद्यापीठाने काहीच धडे घेतले नाही हे या प्रकरणातून सिद्ध होत. जर परीक्षेच नियोजनाच न्हावत तर परीक्षा जाहीर तरी कशाला केल्या..? हा खरा प्रश्न आहे. (2/2) @mswaofficial @rtmnu_memesss @rtmnu_hub @vaibhavganjapure @sauravkhekde #rtmnu #rtmnu_ne_le_li😂 #rtmnupapers #rtmnumemes #rtmnusucks #rtmnusucks #rtmnu_nagpur_university #rtmnu_nagpur_university #rtmnu_ne_leli #rtmnuuniversity #rtmnuexam #nagpurblogger #nagpuruniversity #nagpuruniversitycampus #nagpurunit2 (at Nagpur) https://www.instagram.com/p/CM1y-mMjBYV/?igshid=7dr78mtapb3c












