#Ahmednagar #GramPanchayat #Result #RVikhePatil आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहता तालुक्यातील २४ ग्रामपंचातीवर दणदणीत विजय मिळविले
#Ahmednagar #GramPanchayat #Result #RVikhePatil आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहता तालुक्यातील २४ ग्रामपंचातीवर दणदणीत विजय मिळविले
अहमदनगर : आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील २४ ग्रामपंचातीवर दणदणीत विजय मिळविले. फक्त त्यांचे गाव लोणी खुर्द येथील जागा त्यांच्या हाती आली नाही . अगदी पूर्वनियोजन आणि निवडणुकांचे सुसूत्रीकरण याबद्दल विखे पाटील परिवार ओळखले जातेच संपूर्ण राहता तालुक्यातील २५ जागांपैकी २४ जागांवर विजय मिळवून त्यांनी एकहाती सत्ता खेचून आणली.
View On WordPress